गीत:- ३६ नखरेवाली
चित्रपट :- संघर्ष
गायक:- सुनिधी चोहान
अपलोड बाय :- अनिकेत. ब. सरवदे
ये तुझं नाव काय ,तुझं गाव काय
तु लाजु नको, बुजु नको नाव गाव सांग
तुझे नावं गावं सांग
नार नवेली ,मी अलबेली
मुंबईवाली
माझं नाव चमेली
नार नवेली ,मी अलबेली
मुंबईवाली
माझं नाव चमेली
ठुमकत मुरडत आली
३६ नखरेवाली
३६ नखरेवाली ,
Upload by :- Aniket.B.Sarwade
इंद्राची मी धुंद अप्सरा
मदन बान तो रुतलाय उरा
इंद्राची मी धुंद अप्सरा
मदन बान तो रुतलाय उरा
बेहोश तू ,मदहोश मी
बाजिंदी नार ही आली
३६ नखरेवाली
३६ नखरेवाली
Upload by:- Aniket.B.Sarwade
नार नवेली ,मी अलबेली
मुंबईवाली
माझं नाव चमेली
नार नवेली ,ही अलबेली
मुंबईवाली
हिचं नाव चमेली
ठुमकत मुरडत आली
३६ नखरेवाली
३६ नखरेवाली
Upload by :- Komalmp3.ml
Aniket.B.Sarwade

0 Comments