चित्रपट:- No Entry-pudhe dhoka aahe
गीत :- जपून जपून
गायक :- सुनिधी चौहान
अपलोड बाय :- अनिकेत.ब.सरवदे
नखरे नवाबी आयटम गुलाबी ,
डपल्या हजारो नजरा शराबी
नको होऊ तु येडा पिसा ये मोका उठाले ये
जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे
जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे
"******"संगीत"****"
डोळ्या मध्ये झिंग तुझ्या
उरा मध्ये आग अा आ
नको पाहू टकमका मर्दावानी वाग आ आ
आड पडद्याने भीती कशाला ,
संग ईशकाच्या निती कशाला
नको होऊ तु वेडा पीसा ये मोका उठले
जपून जपून जपून जा रे
पुढे धोका आहे
जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे आहे
"**" संगीत"***"
चलना गुरु होजा शुरू लयं झाला,
आता विचार आ आ
कोपच्या मध्ये नकोस सडू ,
कल्हा करू यांना यार
साला दूनियाचा टेन्शन कशाला ,
नार नखाऱ्याची करते इशारा हा
भिडज्या सिदे क्या प्रोबल तेरा हे ,
सिग्नल हरा हे ये ये ये ,
फिकर बिकर ना कर मुसल प्यारे
पुढे मोका आहे आहे ये घेऊन टाक
फिकर बिकर ना कर मुसलनारे
पुढे मोका आहे , आहे ना रे
त ता रा त ता रा ता ता की पुढे ता ता आहे
Uploaded by:- Komalmp3.ml
By:- Aniket.B.Sarwade

0 Comments