Header Ads Widget

Responsive Advertisement

Buddha Vandana Lyrics Marathi

Buddham Saranam Gacchami Full Song | Buddha Song | Buddha Vandana | Buddhist Mantra for Peace | Buddha Mantra | Divine Song 

#VaishaliMade #BuddhaSong #DivineSong #SomeshNarvekar
DOWNLOAD MP3šŸ‘‡






Title - Buddha Vandana 
Lyrics: Anil Sable 
Music: Somesh Narvekar 
Singer: Vaishali Made 


Lyrics
बुद्ध वंदना

दीप नाही तेवली माą¤ी सुगंधी भावना
दीप नाही तेवली माą¤ी सुगंधी भावना
फूल माą¤्या अंतरीचे घ्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना

ą¤ą¤•ą¤¦ाही घर कुणी नाही कुणाचे चोरले,
ą¤ą¤•ą¤¦ाही घर कुणी नाही कुणाचे चोरले,
राहण्यासाठी शिलांचे सोनलेणे कोरले
जाळण्या वाईट सारे तेवल्या सद्भावना
फूल माą¤्या अंतरीचे घ्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना

घातली तेव्हा तुम्ही आंघोळ रोग्याला मुनी
घातली तेव्हा तुम्ही आंघोळ रोग्याला मुनी
दुःख त्याचे लिंपले काळीज तुमचे चंदनी
दीप तेव्हापासुनी करुणा सुगंधी भावना
फूल माą¤्या अंतरीचे घ्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना

माणसासाठी तुम्ही सद्धम्म गाऄा गायिली
माणसासाठी तुम्ही सद्धम्म गाऄा गायिली
चंदनामाजी चितेची आग नाही राहिली
दीप तेव्हापासुनी मैत्री सुगंधी भावना
फूल माą¤्या अंतरीचे घ्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना
 ą¤˜्या मुनिंदा वंदना


Post a Comment

0 Comments