Header Ads Widget

Responsive Advertisement

Mi Vadal Vara Lyrics by Vaman dada Kardak

गीत :- मी वादळ वारा
गीताचे बोल :- वामनदादा कर्डक
संगीत:- सचिन राज
गायक :- आदर्श शिंदे
अपलोड:- अनिकेत. ब.सरवदे

कोपी कोपी सोडून साऱ्या माड्या लोळवणाऱ्या
 कोपी कोपी सोडून साऱ्या माड्या लोळवणाऱ्या
 मी वादळ वारा,
 मी वादळ वारा ,
 मी वादळ वारा,
  मी वादळ वारा

कोपी कोपी सोडून साऱ्या माड्या लोळवणाऱ्या

कोपी कोपी सोडून साऱ्या माड्या लोळवणाऱ्या
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा

🎤🎤🎤संगीत 🎙🎙🎙
मी तथागताची वाणी मी ज्योतीबाची गाणी
मी तथागताची वाणी मी ज्योतीबाची गाणी
मी क्रांतिचा नारा नारा, मी क्रांतिचा नारा
मी क्रांतिचा नारा नारा, मी क्रांतिचा नारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा

🎤🎤🎤 संगीत 🎙🎙🎙
मी भिम यूगाचा भेटा, मी भिम युगाचा रेटा
मी भिम यूगाचा भेटा, मी भिम युगाचा रेटा
विषमतेला थारा तेथे जातो माझा मारा
विषमतेला थारा तेथे जातो माझा मारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा

🎤🎤🎤संगीत🎙🎙🎙
मी वामना वाणी गातो ,मी वामना वाणी जातो
मी वामना वाणी गातो, मी वामना वाणी जातो
जातो तिथे‌ पेरित जातो चिल्या पिल्या चारा
जातो तिथे‌ पेरित जातो चिल्या पिल्या चारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा

कोपी कोपी सोडून साऱ्या माड्या लोळवणाऱ्या
कोपी कोपी सोडून साऱ्या माड्या लोळवणाऱ्या
 मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
मी वादळ वारा
Upload by :- Aniket.B.Sarwade
Komalmp3.ml

Post a Comment

0 Comments