Header Ads Widget

Responsive Advertisement

Laavanyachi Khani song lyrics


Song:- Laavanyachi khani
Singer:- Shalmali kholgade
Lyrics by:- Sukhda Bhave
Upload by:- Aniket.B.Sarwade

गुपित आज गुलछडी रेशमी लडी सांगते अर्जी
नार सुबक मोहीनी पूणम यामिनी घालते रुंजी
चडवून चाल लय सूर मेल अवतरे अप्सरा कुणी लावण्याची खणी ,लावणी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
Upload by :- Aniket.B.Sarwade
🎙️🎙️🎙️🎤🎤 With 💜💜💜
नखरेल तीची हर अदा , होई जीव तीच्यावर फिदा
🎶🎶🎶🎶🎶
कधी खट्याळ.... कधी कट्यार
झुलवणार कामिनी...
 मनी रिजवनारी छबी भुलवनारी ती जणू कांचन हरीनी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
🎶💜🎤🎙🎶💜🎤🎙
शृंगाराचे अलगुंज करी लाडी कसे कधी गुंज करी
पद सुलभ सहजश्या तक्रारी कळीदार करारी कळंबोली
🎶🎶🎶🎶🎶🎶
मदनाची रती डोळणलावती उधळती मोती
कामीनी
छेडून तार हलकेच वार कोमल अर्ध राघिनी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
लावण्याची खणी, लावणी
Upload by :-Aniket.B.Sarwade
http://Komalmp3.ml

Post a Comment

0 Comments