Header Ads Widget

Responsive Advertisement

Man asa lyrics song by Adarsha Shinde


गीत :- मन अस
चित्रपट :- बाय गो बाय
गायक :- आदर्श  शिंदे
Upload by:- Aniket.B .Sarwade

मन असं गाभुळलं येडं पिस पाघुळलं
मन असं गाभुळलं येडं पिस पाघुळलं अ.....
दिस रात भास तुझा सपनात रानं फूलं
हो ... फुलपाखरू तुझं भिर भिर भरारलं  फुलपाखरू तुझं भिर भिर भरारलं....
हो तु हास ताच मोर पिस काळजात सरारल
 सर सर सरारल
काळजात सरारल सर सर सरारलं ... गं
Upload by:- Aniket .B.Sarwade
नजराच्या चाबकाचे झेलु कसे किती वार
पोतराजा वानी माझ्या अंगामधी तुझं वार
हो नजराच्या चाबकाचे झेलु कसे किती वार
पोतराजा वानी माझ्या अंगामधी तुझं वार
हो भगताची झाड फूक दाव दुवा सारं फिक
आजारांने बेजारलो काळजात धाक धुक हो जादु मंतरान तुझ्या पुरत मला जारल
तु हास ताच मोर पिस काळजात सरारल
सर सर सरारलं
काळजात सरारल सर सर सरारलं गं
Upload by :- Aniket .B.Sarwade
वाऱ्यावर ओढणी गं विसरून सारे जग
कमरेत झुले वेणी लटपट चालताग
हे वाऱ्यावर ओढणी गं विसरून सारे जग
कमरेत झुले वेणी लटपट चालताग
लुक छूप. डोळ्यांमध्यी थरथर ओठा मंधि
सांग सखे कुणा सळसळ श्वासा मधी
मुख चंद्र मान तुझ्या चांदणं. गं पेरल
तू हास ताच मोर पिस काळजात सरारल
 सर सर सरारलं
काळजात सरारल सर सर सरारलं गं....
Upload by :- Komalmp3.ml
Aniket.B.Sarwade

Post a Comment

0 Comments