Man Ranat Gel Ga
मन रानात गेलं ग
Lyrics: Sanjay Krishnaji Patil
Movie: Jogwa | जोगवा
Singer : Shreya Ghoshal
Music: Ajay – Atul
Upload by:- Aniket.B.Sarwade
मन रानात गेलं ग,पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग,पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात,अंब्याच्या पाडात गेलं ग
Upload by :- Aniket.B.Sarwade
मन रानात गेलं ग,पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग,पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात,अंब्याच्या पाडात गेलं
Upload by:- Aniket.B.Sarwade
हे गबिल्लोरी खिल्लोरी
सांज सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
हे लबाड या तार्याला
थांब थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
हे भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
हे थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
भानात, रानात धुंद धुंद झालं मन…
रानात गेलं ग…
मन रानात गेलं ग,पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग,पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात,अंब्याच्या पाडात गेलं ग
🎙🎙🎙🎙🎤संगीत 🎤 🎙🎙🎙🎙
हे सर्राट ह्या आभाळी
उंच उंच जाऊ ग
वार्याचं पंख होऊ ग
थर्राट पाण्यामंदी चिंब चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
हे शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
हे सरसरल्यावाणी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
हे भानात, रानात धुंद धुंद झालं मन…
मन रानात गेलं ग,पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग,पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात,अंब्याच्या पाडात गेलं ग
मन रानात गेलं ग,पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग,पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात,अंब्याच्या पाडात गेलं ग
Upload by :- Aniket.B.Sarwade
Http://komalmp3.ml

0 Comments